Surprise Me!

पालघरमध्ये रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था, रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद,  रुग्णाच्या जीविताशी खेळ

2026-03-28 96 Dailymotion

पालघर जिल्ह्यात सध्या 108 च्या 29 रुग्णवाहिका कार्यरत असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्या रुग्णवाहिकांची स्थिती अतीशय दयनीय आहे.